Ferfar #2481 · आडगांव रेपाळ
येवला, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
जप्ती बोजा दाखल करनेबाबत-
विशेष वसुली अधिकारी यांचेकडील जा.क्र.149 दि.09/09/2026 प्रमाणे कर्जदार - गोरख कारभारी निकम,,(जामिनदार-1)विजय अरविंद श्रीमाळी 2)सुभाष विट्ठल शेलार ) यांच्या नावे गट नंबर 106 व 107 मध्ये असलेले क्षेत्र १.०३ आर या क्षेत्रावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६(१)व(२) तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था १९६१ चा नियम १०७(१०) नुसार मा.सहकार महर्षी श्री गोविंदराव (नाना) सोनवणे नागरी सह.पतसंस्था मर्या.अंदरसूल ता.येवला जि.नाशिक यांचा र रु.५२९८६६/- जप्ती बोजा दाखल केला असे.
मा.तहसिलदार सो येवला यांचेकडील पत्र क्र.1769/2026 दि.12/10/2026 ,विशेष वसूली अधिकारी मा.सहकार महर्षी श्री गोविंदराव (नाना) सोनवणे नागरी सह.पतसंस्था मर्या.अंदरसूल ता.येवला, अंदरसूल ता.येवला जि.नाशिक यांचेकड़ील स्थावर जप्ती आदेश तसेच पत्र.क्र.जा.क्र.149 दि.09/09/2026 वरोन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ५२९८६६/- जप्ती बोजा दाखल केला असे.