Ferfar #1616 · लौकी शिरस
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 222/3
- Talathi
- कल्याणसिंग नारायण राजपुत
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
खातेदार : बाळू महादू कानडे यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नं. 222/3 वर विविध कार्यकारी सेवा संस्था शिरसगाव लौकी ता. येवला जि. नाशिक यांचेकडून दिनांक 18/05/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विविध कार्यकारी सेवा संस्था शिरसगाव लौकी ता. येवला जि. नाशिक यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.