Ferfar #1618 · लौकी शिरस
येवला, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191/1/ब
- Talathi
- कल्याणसिंग नारायण राजपुत
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
भिमा सोमनाथ संवत्सरकर रा. लौकी शिरस (खाता क्रमांक479) यांचे गट/सर्व्हे क्रमांक191/1/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
छाया दिलीप वाबळे, दिलीप निवृत्ती वाबळे - (खाता क्रमांक :-1304) गट/सर्व्हे क्रमांक 191/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.6900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी पूर्वेकडील क्षेत्र तसेच सर्व तदंगभूत वस्तूसहित सर्व वहिवाट हक्कासह पूर्वापार जाणे-येणेसाठी रस्ता वहिवाट हक्कासह एक स्वतंत्र विहीर व त्यावरील इले. मोटार इले. कनेक्षण मालकीहक्कसह कायम स्वरूपी खरेदी दिले असे.
खरेदी घेणार यांना दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5490 दिनांक 21/10/2026 प्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.