Ferfar #1760 · वळदगांव
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 145
- Talathi
- संदिप प्रकाश ठाकरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, पाटोदा
लिहुन देणार : योगेश माधवराव खरोटे रा. वळदगांव यांनी दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 484000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 145 क्षेत्र 1.43 पो.ख 0.17 आकार 3.68 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश माधवराव खरोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 15/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 484000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.