सातबारा Watch

← शिरसगांव लौकी

Ferfar #1621 · शिरसगांव लौकी

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
24/2
Talathi
संदिप प्रकाश ठाकरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार:मनोहर पर्वत घाडगे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ बडोदा शाखा पाटोदा यांचेकडून दिनांक 17/05/2000 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 50000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा पाटोदा यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 88 दिनांक 2000/05/17 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.