Ferfar #1623 · शिरसगांव लौकी
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 177/1
- Talathi
- संदिप प्रकाश ठाकरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा, येवला
लिहून देणार : बाळु भिकाजी बुटे रा. शिरसगांव लौकी यांनी दुय्यम निबंधक येवला जादा पुस्तक क्रमांक 01 भाग 07 चे २७ वालमाचे १०९ ते ११५ पृष्ठावर ५३७ नंबरी दिनांक 27/10/2026 फाईल केला. प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 177/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु भिकाजी बुटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
.