सातबारा Watch

← पाटोदा

Ferfar #6149 · पाटोदा

येवला, नाशिक · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
109/1, 43, 53
Talathi
अनंता.अशेाक.वायाळ
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026वाटप पत्राने-भाऊसाहेब रामचंद्र बोराडे रा.पाटोदा यांनी मौजे -पाटोदा येथील त्यांच्या मालकीचे मिळकत 1)गट नं.- 109/1 पै.,क्षेत्र- 2 हे52 आर-,पो.ख.- 0 हे.01 आर,आकार-4 रु.45 पै.,2) गट नं.- 53 ,क्षेत्र- 1हे 35 आर-,पो.ख.-0हे. 06आर,आकार-2 रु.05 पै.,3) गट नं.- 43,क्षेत्र- 0हे 37आर ,आकार- 0रु.87 पै.,खालीलप्रमाणे कुटुंबात वाटप करून दिले. अ)विशाल भाऊसाहेब बोराडे-1)गट नं.- 109/1 पै.,क्षेत्र- 0 हे52 आर,आकार-0 रु.91पै.,दिशा-पूर्वेकडून उत्तर-दक्षिण, 2) गट नं.- 53 ,क्षेत्र- 1हे 15 आर-,पो.ख.-0हे. 06आर,आकार-1 रु.59 पै., दिशा-पश्चिमेकडून उत्तर-दक्षिण 3) गट नं.- 43,क्षेत्र- 0हे 18 आर ,आकार- 0रु.43 पै., दिशा-उत्तरेकडून पूर्व-पश्चिम ब)उद्धव भाऊसाहेब बोराडे-1)गट नं.- 109/1 पै.,क्षेत्र- 2 हे 0 आर, पो.ख.-0हे. 01आर ,आकार-3 रु.54 पै.,दिशा-पश्चिमेकडून उत्तर-दक्षिण, २) गट नं.- 43,क्षेत्र- 0हे 19आर ,आकार- 0रु.44 पै., दिशा-दक्षिणेकडून पूर्व-पश्चिम क) भाऊसाहेब रामचंद्र बोराडे- १)गट नं.- 53 ,क्षेत्र- 0 हे 20 आर,आकार-0 रु.46 पै., दिशा-पूर्वेकडून उत्तर-दक्षिण. या प्रमाणे मा.सह दुय्यम निबंधक येवला यांचेसमोर दस्त क्र.5301 ,दि.08/10/2026 रोजी वाटणी केली असून सूची क्र.2 वरोन नोंद केली. घेणार यांचे नावे दाखल केले.