Ferfar #6152 · पाटोदा
येवला, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहुन देणार : अँक्सीस बँक लि. शाखा येवला
लिहुन घेणार : मनिषा शिवाजी शिंदे ,शिवाजी संपत शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक 31/7/1 ,187/2,167/1/2 वर फेरफार क्रमांक 5233 ने घेतलेला बोजा प्रमाणे मनिषा शिवाजी शिंदे ,शिवाजी संपत शिंदे यानी अॅॅक्सिस बँक शाखा येवला ता.येवला यांच्या कडुन रक्कम रुपये 6000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरणपत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.सूची क्र.2 वरोन नोंद केली.