सातबारा Watch

← पाटोदा

Ferfar #6156 · पाटोदा

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
405/3
Talathi
अनंता.अशेाक.वायाळ
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : कै .नारायण पवार ना सह पतस स्था मर्या येवला लिहून घेणार : सुनिता अंबादास गुंड यांनी सर्व्हे क्रमांक : 405/3 तपशिल : कै .नारायण पवार ना सह पतस स्था मर्या येवला रु 200000/-19/12/2013 सुनिता करिता - 3074 गहा खत रु 300000/-19/12/2013 - 3074 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्याबाबत .सह दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्र.5514 दि.18/11/2025 रोजीच्या सूची क्र.2 वरोन नोंद केली.