Ferfar #3541 · पिंपळगांव लेप
येवला, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा येवला
लिहून देणार : भागवत महादू सांबरे रा. पिंपळगांव लेप यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 428 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 153, 152 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा येवला दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.