Ferfar #1520 · जऊळके
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 175/1
- Talathi
- हरीष लसमन्ना आईटवार
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
लिहून देणार : जुऊळके विविध कार्यकारी सह. विकास सेवा सो. लि जऊळके ता. येवला
लिहून घेणार : राजेंद्र सिताराम जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 175/1 तपशिल : जऊळके सो डि रु.50000/-ता.12/6/91 - 80269
जऊळके सो डि रु.75000/- ता . 3/12/97 - 80269
जऊळके सो डि रु.200000/- 25-8-04 - 80499
सर्व्हे क्रमांक : 175/1 तपशिल : जऊळ्के सो डी र रु 100000/ता. 24/9/09 - 80562
जऊळ्के सो डी र रु 100000/ ता. 7/7/09 - 80573
जऊळ्के सो डी र रु 170000/ता. 26/7/10 - 80658
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जुऊळके विविध कार्यकारी सह.विकास सेवा सो.लि जऊळके ता.येवला सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.