Ferfar #5323 · देशमाने बुद्रूक
येवला, नाशिक · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-25
- Objection until
- 2026-10-10
- Certified
- —
- Gat / Survey
- 331/3
- Talathi
- विजय पंढरीनाथ सोनवणे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/09/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
भगवान अर्जुन शिंदे ,सुकदेव अर्जुन शिंदे - - -रा. देशमाने बुद्रूक(खाता क्रमांक460) गट/सर्व्हे क्रमांक331/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.29 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी ग.न.331/1 यातील सामाईक विहिरीचे पाळीप्रमाणे पाणी घेण्याचा हक्क हक्का सह
भगवान अर्जुन शिंदे ,सुकदेव अर्जुन शिंदे - - -रा. देशमाने बुद्रूक(खाता क्रमांक460) गट/सर्व्हे क्रमांक331/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.29 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी हे त्यांनी ग.न.331/1 यातील सामाईक विहिरीचे पाळीप्रमाणे पाणी घेण्याचा हक्क हक्का सह
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
भगवान अर्जुन शिंदे , (खाता क्रमांक :-1489)गट/सर्व्हे क्रमांक 331/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.29 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांस 331/3 पैकी उत्तरेकडून पूर्व पश्चिम हिश्यास क्षेत्र .
सुकदेव अर्जुन शिंदे , (खाता क्रमांक :-1490)गट/सर्व्हे क्रमांक 331/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.29 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी.यांस 331/3 पैकी दक्षिणेकडून पूर्व पश्चिम हिश्यास क्षेत्र
यांना दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 3674 दिनांक 07/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0.00 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे7/12 वर सूची क्र 2 दाखल केलेअसे