Ferfar #5330 · देशमाने बुद्रूक
येवला, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/2
- Talathi
- विजय पंढरीनाथ सोनवणे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : 58/2026
आदेश दिनांक : 14/07/2026
मौजे देशमाने बु येथील गट नं 27/२ बाबत मा.उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या आदेशाप्रमाणे अंमल दुरुस्तीपूर्वीची चुकीची नोंद (फेरफार नं. 4068 अन्वये):-सुनिता बाळू हारदे - क्षेत्र 00 हे. 62 आर, आकार 01 रु. 28 पै.बाळू गंगाधर हारदे - क्षेत्र 00 हे. 67 आर, आकार 01 रु. 38 पै.नवीन बरोबर नोंद (मा. तहसीलदार आदेश क्र. RTS/SR/19/2012 दि. 16/03/2012 अन्वये):-सुनिता बाळू हारदे - क्षेत्र 1 हे. 20 आर, पोटखराबा 0.0 आरबाळू गंगाधर हारदे - क्षेत्र 1 हे. 19 आर, पोटखराबा 0.0 नोंदीचा सविस्तर मजकूर :-मौजे देशमाने बुद्रुक येथील गट नं. 27/2 या मिळकतीबाबत मे. तहसीलदार येवला यांचा आदेश क्र. RTS/SR/19/2012 दि. 16/03/2012 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 व महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व एकत्रीकरण अधिनियम 1947 खालील तरतुदीनुसार वाटप केलेले आहे.सदर आदेशानुसार गट नं. 27/2 पैकी 1 हे. 20 आर पोटखराबा 0.08 आर सुनिता बाळू हारदे व 1 हे. 19 आर बाळू गंगाधर हारदे यांना वाटप केलेले आहे.परंतु फेरफार नोंद नं. 4068 मध्ये अंमल घेताना लेखन प्रमाण चुकीमुळे सुनिता बाळू हारदे यांच्या नावावर 00 हे. 62 आर व बाळू गंगाधर हारदे यांच्या नावावर 00 हे. 67 आर अशी चुकीची नोंद घेण्यात आली. त्यामुळे क्षेत्राचा मेळ बसत नाही.मा. उपविभागीय अधिकारी येवला यांचा आदेश दि. 15/05/2025 अन्वये फेरफार नं. 4068 रद्द करून, तहसीलदार येवला यांचे मूळ आदेश क्र. RTS/SR/19/2012 दि. 16/03/2012 प्रमाणे गट नं. 27/2 चा योग्य क्षेत्राप्रमाणे नव्याने अंमल देणेत येत आहे.
मा.उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या आदेश क्र.आर टी एस /अपील /५८/२०२६ अन्वये नोंद संपादित केली असे .