Ferfar #3346 · नेऊरगांव
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-10-08
- Certified
- —
- Gat / Survey
- 459/1
- Talathi
- बापु रामसिंग पाटील
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/09/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक शाखा येवला ता येवला जि नाशिक, येवला ता येवला जि नाशिक
लिहुन देणार : आरती सोपान कदम रा. नेऊरगांव यांनी दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 215000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 459/1 क्षेत्र 0.57 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री आरती सोपान कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 804094775 दिनांक 17/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 215000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.