सातबारा Watch

← नेऊरगांव

Ferfar #3349 · नेऊरगांव

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
257
Talathi
बापु रामसिंग पाटील
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 खातेदार:अनिल सुकदेव कदम यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर नारायणराव पवार नागरी सह.पतसंस्था येवला यांचेकडून दिनांक 20/07/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 140000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक २८८/2026 दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.