सातबारा Watch

← नेऊरगांव

Ferfar #3355 · नेऊरगांव

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
76/1/अ
Talathi
बापु रामसिंग पाटील
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ शाखा जळगाव नेऊरबडौदा लिहून घेणार : रामदास तुकाराम सोळसे यांनी सर्व्हे क्रमांक : 76/1/अ तपशिल : बँक आंफ बडोदा शाखा जळगाव ने.रु. 30000/-ता 5/11/03 - 123 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र 06 दि 06/08/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.