Ferfar #6973 · मुखेड
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 949/1/ब
- Talathi
- विकास विठ्ठल निकम
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहुन घेणार : बॅंक ऑफ महाराष्ट्र, मुखेड तालुका येवला जिल्हा नाशिक
लिहुन देणार : बाबासाहेब माधवराव साताळकर रा. मुखेड यांनी दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 261000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 949/1/ब क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब माधवराव साताळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ०१/०७/चे २४ /४६५ दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 261000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.