Ferfar #6975 · मुखेड
येवला, नाशिक · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- विकास विठ्ठल निकम
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र मुखेड, मुखेड
लिहुन देणार : दिपक गंगाधर वाघ रा. मुखेड यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 38 क्षेत्र 2.2600 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.