सातबारा Watch

← अनकाई

Ferfar #2257 · अनकाई

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
74, 92
Talathi
अमोल राजाराम कांबळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : अनकाई वि का सह सेवा संस्था मर्या येवला नाशिक लिहून घेणार : रंगनाथ विष्णू सोनवणे यांनी सर्व्हे क्रमांक : 74 तपशिल : अनकाई वि का सो डि रु 2500/-ता.30/04/72 - 80324 सर्व्हे क्रमांक : 74 तपशिल : अनकाई वि.का.सो.डी रु 100000-/ 06/06/2006 रंगनाथ - 1175 अनकाई वि.का.सो.डी रु 50000।-10/06/10 रंगनाथ - 1175 यांनी सर्व्हे क्रमांक 92 वर फेरफार क्रमांक 80324 ने घेतलेला बोजा अनकाई वि का सो डि रु 2500/-ता.30/08/72 सर्व्हे क्रमांक 92 वर फेरफार क्रमांक 85463 ने घेतलेला बोजा अनकाई वि का सो डि रु 100000-/ 06/06/2006 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि 17/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.