सातबारा Watch

← चांदगांव

Ferfar #737 · चांदगांव

येवला, नाशिक · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
अमोल राजाराम कांबळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून घेणार :पंजाब नॅशनल बँक,येवला लिहून देणार : सुवर्णा राजाराम गोराणे रा.चांदगाव यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 4966 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 91 वर गहाणखत दिलेवरुन सुवर्णा राजाराम गोराणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.