सातबारा Watch

← राजापुर

Ferfar #4143 · राजापुर

येवला, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
599/2
Talathi
SAVITA SAKHAHARI DHIWAR
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- अनिल कारभारी जाधव ,अरूण कारभारी जाधव - - -रा. राजापुर(खाता क्रमांक866) यांचे गट/सर्व्हे क्रमांक599/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिणेकडील पूर्व पश्चिम लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी लिहुन घेणार : दत्तु कचरू आव्हाड , (खाता क्रमांक :-3447)गट/सर्व्हे क्रमांक 599/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5346 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 273000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.