Ferfar #4148 · राजापुर
येवला, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 454
- Talathi
- SAVITA SAKHAHARI DHIWAR
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा येवला ता येवला जि नाशिक
गहाणखत लिहुन देणार : युवराज योगेश मुंढे रा. राजापुर यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5523-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 454 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज योगेश मुंढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.