Ferfar #4159 · राजापुर
येवला, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 536
- Talathi
- SAVITA SAKHAHARI DHIWAR
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
आसाराम रखमा वाघ ,ऋतिक आसाराम वाघ ,पुष्पाबाई अशोक वाघ - - -रा. राजापुर(खाता क्रमांक920) यांचे गट/सर्व्हे क्रमांक536, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिम बाजूकडील दक्षिण उत्तर वाटणी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रामकृष्ण मधुकर बांगर , (खाता क्रमांक :-3647)गट/सर्व्हे क्रमांक 536 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5555 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 427000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.