Ferfar #1142 · हडपसावरगांव
येवला, नाशिक · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66/2
- Talathi
- पाठक अक्षय श्रीकांत
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
महादू दगू वनसे रा. हडपसावरगांव(खाता क्रमांक149) गट/सर्व्हे क्रमांक66/2, लागवडीयोग्य क्षेत्र 4.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.80 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी हे त्यांनी किसन यांचा क्षेत्रात विहिरी मध्ये किसन व बाळू यांना अर्धा हिस्सा,विठ्ठल यांचा क्षेत्रात 2विहिरी असून पूर्वे कडील विहिरीत सर्वाना समान व मधोमधील विहिरीत विठ्ठल व मच्छिंद्र यांचाहक्क श्रावण खजगी विहिर हक्का सह
महादू दगू वनसे रा. हडपसावरगांव(खाता क्रमांक149) गट/सर्व्हे क्रमांक66/2, लागवडीयोग्य क्षेत्र 4.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.79 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी हे त्यांनी किसन यांचा क्षेत्रात विहिरी मध्ये किसन व बाळू यांना अर्धा हिस्सा,विठ्ठल यांचा क्षेत्रात 2विहिरी असून पूर्वे कडील विहिरीत सर्वाना समान व मधोमधील विहिरीत विठ्ठल व मच्छिंद्र यांचाहक्क श्रावण खजगी विहिर हक्का सह
महादू दगू वनसे रा. हडपसावरगांव(खाता क्रमांक149) गट/सर्व्हे क्रमांक66/2, लागवडीयोग्य क्षेत्र 4.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.78 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी हे त्यांनी किसन यांचा क्षेत्रात विहिरी मध्ये किसन व बाळू यांना अर्धा हिस्सा,विठ्ठल यांचा क्षेत्रात 2विहिरी असून पूर्वे कडील विहिरीत सर्वाना समान व मधोमधील विहिरीत विठ्ठल व मच्छिंद्र यांचाहक्क श्रावण खजगी विहिर हक्का सह
महादू दगू वनसे रा. हडपसावरगांव(खाता क्रमांक149) गट/सर्व्हे क्रमांक66/2, लागवडीयोग्य क्षेत्र 4.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.79 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी हे त्यांनी किसन यांचा क्षेत्रात विहिरी मध्ये किसन व बाळू यांना अर्धा हिस्सा,विठ्ठल यांचा क्षेत्रात 2विहिरी असून पूर्वे कडील विहिरीत सर्वाना समान व मधोमधील विहिरीत विठ्ठल व मच्छिंद्र यांचाहक्क श्रावण खजगी विहिर हक्का सह
महादू दगू वनसे रा. हडपसावरगांव(खाता क्रमांक149) गट/सर्व्हे क्रमांक66/2, लागवडीयोग्य क्षेत्र 4.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.79 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी हे त्यांनी किसन यांचा क्षेत्रात विहिरी मध्ये किसन व बाळू यांना अर्धा हिस्सा,विठ्ठल यांचा क्षेत्रात 2विहिरी असून पूर्वे कडील विहिरीत सर्वाना समान व मधोमधील विहिरीत विठ्ठल व मच्छिंद्र यांचाहक्क श्रावण खजगी विहिर हक्का सह
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
किसन महादू वन्से , (खाता क्रमांक :-781)गट/सर्व्हे क्रमांक 66/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.80 आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी पूर्व पश्चिम दक्षिणे कडून पहिली व उत्तरे कडून सहावी वाटणी 0.57 पोख 0.05 व पूर्व पश्चिम दक्षिणे कडून सहावी व उत्तरे कडून पहिली वाटणी 0.23पोख 0.00 किसन यांचा क्षेत्रात विहिरी मध्ये किसन व बाळू यांना अर्धा हिस्सा
बाळू महादू वन्से , (खाता क्रमांक :-782)गट/सर्व्हे क्रमांक 66/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.79 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी पूर्व पश्चिम दक्षिणे कडून चौथी व उत्तरे कडून तिसरी वाटणी
विठ्ठल महादू वन्से , (खाता क्रमांक :-783)गट/सर्व्हे क्रमांक 66/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.78 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी पूर्व पश्चिम दक्षिणे कडून तिसरी व उत्तरे कडून चौथी वाटणी ,विठ्ठल यांचा क्षेत्रात 2विहिरी असून पूर्वे कडील विहिरीत सर्वाना समान व मधोमधील विहिरीत विठ्ठल व मच्छिंद्र यांचाहक्क
मच्छिंद्र महादू वन्से , (खाता क्रमांक :-784)गट/सर्व्हे क्रमांक 66/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.79 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी पूर्व पश्चिम दक्षिणे कडून दुसरी व उत्तरे कडून पाचवी वाटणी
श्रावण महादू वन्से , (खाता क्रमांक :-785)गट/सर्व्हे क्रमांक 66/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.79 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी पूर्व पश्चिम दक्षिणे कडून पाचवी व उत्तरे कडून दुसरी वाटणी
श्रावण यांचा क्षेत्रात एक विहिर असून तिचा संपूर्ण हक्क हा श्रावण यांचा आहे
यांना दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5430 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.