सातबारा Watch

← नगरसुल

Ferfar #9932 · नगरसुल

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
1609/2
Talathi
कदम शाम उत्तम
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 खातेदार:सुनील शेलूबा हाडके यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर नगरसूल वि. का. सेवा. सह. सोसायटी यांचेकडून दिनांक 06/05/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक :16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.