Ferfar #9933 · नगरसुल
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 759
- Talathi
- कदम शाम उत्तम
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र नगरसूल, नगरसूल
लिहुन देणार : मनोज बळीराम महाले रा. नगरसुल यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 126000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 759 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज बळीराम महाले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व दुय्यम निबंधक येवला यांचेकडील पृष्ठावर क्रमांक 472/2026 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 126000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.