Ferfar #9936 · नगरसुल
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1430/4
- Talathi
- कदम शाम उत्तम
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : कै. नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था मर्या यांचे तर्फे शैलेश रामदास वखारे
लिहून घेणार : संतोष शंकर पैठणकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 1430/4 तपशिल : कैलासराव नारायणराव पवार ना.सह पतसंस्था येवला र.रु. 1000000/दि.संतोष पैठणकर करिता - 8956
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक येवला यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक: 1964/2026 दि. 28/04/2026 यांचेकडील सूची क्र.2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.