सातबारा Watch

← नगरसुल

Ferfar #9939 · नगरसुल

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
670/2, 711
Talathi
कदम शाम उत्तम
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : बँक ऑफ बडोदा शाखा येवला लिहुन घेणार : बाजीराव भास्कर कोतकर यांनी सर्व्हे क्रमांक 711 वर फेरफार क्रमांक 94 ने घेतलेला बोजा देना बँक शाखा येवला र रु.४५००००/- ११/२/०९ पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.