सातबारा Watch

← नगरसुल

Ferfar #9948 · नगरसुल

येवला, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
940
Talathi
कदम शाम उत्तम
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/01/2026 अधिकारी : मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येवला ता.येवला आदेश क्रमांक : जा. क्र. विकास-2/संत जनार्दन नापत नगरसूल/100नि.85/आदेश/सन2026 सहायक निबंधक ,सहकारी संस्था ,येवला यांचे कार्यालय आदेश दिनांक : 27/01/2026 मा.तहसिलदार सो , येवला यांचे कडील पत्र क्रमांक. अधि/अभि/कावि/378/2026/ येवला दिनांक 9/03/2026 पत्रानुसार व मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येवला ता.येवला यांचेकडील आदेश जा. क्र. विकास-2/संत जनार्दन नापत नगरसूल/100नि.85/आदेश/सन2026 सहायक निबंधक ,सहकारी संस्था ,येवला यांचे कार्यालय प्रमाणे संत जनार्दन स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या नगरसूल ता.येवला जि.नाशिक यांचा कर्ज थकबाकीदार व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये वसुली प्रमाणपत्र धारक श्री.प्रकाश मधुकर पाटील वारस ज्योती प्रकाश पाटील यांची मौजे नगरसूल या गावाचे शिवारातील गट क्र. 940 यांसी क्षेत्र 0.20 हे. आर व आकार 0.07 पैसे हे त्यांचे हिश्याचे क्षेत्र/ मालमत्ता ही स्थावर मालमत्ता विशेष वसुली अधिकारी कलम 156 अधिकार धारक यांनी रितसरपणे कर्ज वसुलीबाबत कायदेशिरपणे योग्य व आवश्यक त्या कार्यवाही नंतर जाहिर लिलावाद्वारे विक्री केली असता सदर मालमत्ता खरेदी करीता कोणीही जाहिर लिलावात बोली बोललेली नाही, म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 100 अन्वये मा. सहायक निबंधक ,सहकारी संस्था ,येवला यांनी मौजे नगरसूल या गावाचे शिवारातील वरील गट नं. वरील श्री.प्रकाश मधुकर पाटील वारस ज्योती प्रकाश पाटील यांचे हिश्याचे क्षेत्र / मालमत्ता जप्त केलेली आहे. या मिळकतीवरील ऋणकोचा हक्क, मालकी हक्क संत जनार्दन स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या नगरसूल ता.येवला जि.नाशिक या संस्थेकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे त्यामुळे वरील गट नं वरील श्री.प्रकाश मधुकर पाटील वारस ज्योती प्रकाश पाटील यांचे नाव कब्जेदार सदरातून कमी करून इतर अधिकारात दाखल केले आहे व संत जनार्दन स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या नगरसूल ता.येवला जि.नाशिक या संस्थेचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे.