सातबारा Watch

← नगरसुल

Ferfar #9959 · नगरसुल

येवला, नाशिक · JSON

Type
आदेश
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
998/2
Talathi
कदम शाम उत्तम
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश आदेश पारित करणारे अधिकारी : उपविभागीय अधिकारी येवला आदेश क्र.:क्र.आरटीएस/अपील/202/2025 मौजे नगरसूल ता.येवला जि. नाशिक येथील गट नं. 998/2 बाबत दिनांक: 30/09/2025 रोजी मंजूर केलीली फेरफार नोंद नं. 9454 चा आदेश रद्द करण्याबाबत मा. उपविभागीय अधिकारी , येवला यांचे कडील क्र.आरटीएस/अपील/202/2025 दिनांक: 27/05/2026 रोजीचे आदेशानुसार आदेशित केले वरून आदेशानुसार नोंद केली असे.