Ferfar #9962 · नगरसुल
येवला, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1616
- Talathi
- कदम शाम उत्तम
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे नगरसूल ता. येवला जि. नाशिक येथील गट नं. 1616 क्षेत्र 6.46 हे.आर पो.ख 0.13 हे.आर आकार 6.37 रु.पैसे विहीर करारनामा करून देणार नामे कचराबाई वाल्मीक कोल्हे यांचा खाते क्र.52724 या मधील क्षेत्र 0.72 हे.आर आकार 0.71 रु.पैसे यामध्ये असलेली लिहून देणार यांची दक्षिण बाजूने पूर्व कोपऱ्यातील कॅनोललगत असलेल्या विहिरीमधील 50% पाणी घेणेचा हक्क करारनामा करून घेणार नामे. किरण सोपान कोल्हे , यांना कायम निरंतरचे कराराने दिलेला आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचे क्षेत्राचे हस्तांतरण केलेले नाही. तसेच विहिरीवर जाणेयेणेसाठी कॅनोललगत असलेल्या रस्त्याच्या पूर्वापार वागवहिवाट हक्कासह सदरचा करारनामा करून दिलेला आहे. सदरचा करारनामा दुय्यम निबंधक :सह दु. नि. येवला यांचे कडील दस्त क्रमांक: 741/2026 दिनांक : 23/02/2026 मोबदला रक्कम रु. 75000/- घेऊन करारनामा करून दिला असे. सूची क्र.2 वरून नोंद केली असे.