सातबारा Watch

← नगरसुल

Ferfar #9968 · नगरसुल

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
153/2, 186/ब/1
Talathi
कदम शाम उत्तम
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 खातेदार:लता गोविंद कामोदकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर नगरसूल वि का से सो मर्या नगरसूल ता येवला यांचेकडून दिनांक 24/09/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.