सातबारा Watch

← नांदूर

Ferfar #1818 · नांदूर

येवला, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
योगिता हनुमान निकम
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : अंगणगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. येवला ता.येवला जि.नाशिक गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय जगन्नाथ भड रा. नांदूर यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5769-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96 क्षेत्र 4.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय जगन्नाथ भड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.