सातबारा Watch

← मातुलठाण

Ferfar #1857 · मातुलठाण

येवला, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
268
Talathi
भरत लक्ष्मण रत्नपारखे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकनेते दत्ताजी पाटील सह. बँक लिमिटेड शाखा येवला, ता. येवला, जि. नाशिक. गहाणखत लिहुन देणार : सुनिल म्हातारबा नागरे रा. मातुलठाण यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5493-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 268 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल म्हातारबा नागरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मे. तेजस्विनी सॉफ़्ट ड्रिंक्स व अँकवा व रसवंती प्रो.प्रा. सुनील म्हातारबा नागरे. चे मालक - यांच्यामार्फत (खाता क्रमांक :- ) ,