Ferfar #1348 · वडगांव बल्हे
येवला, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/2/अ/4/अ
- Talathi
- भरत लक्ष्मण रत्नपारखे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : गौतम सहकारी बँक लि. गौतमनगर शाखा येवला ता. येवला जि. नाशिक
गहाणखत लिहुन देणार : कारभारी रामभाऊ कापसे रा. वडगांव बल्हे यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5728-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 40/2/अ/4/अ क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कारभारी रामभाऊ कापसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मे.विशाल डेअरी फार्म प्रो.प्रा.श्री. विशाल सुभाष कापसे (खाता क्रमांक :- ) ,