Ferfar #2419 · बल्हेगांव
येवला, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-08-30
- Objection until
- 2026-09-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/2
- Talathi
- भरत लक्ष्मण रत्नपारखे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/08/2026
लिहुन देणार:-
सूनिता बाळू पवार रा. बल्हेगांव(खाता क्रमांक955) यांचे गट/सर्व्हे क्रमांक25/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.21 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे दिशा- उत्तर पश्चिम कोपरा क्षेत्र त्यांनी सदर क्षेत्रामध्ये असलेला बोअरवेल मध्ये पाळी प्रमाणे पाणी घेण्याचे तसेच बोअरवेलवर जाणेयेणेच्या प्रणिता यांचा वहिवाटी हक्कासह हक्का सह
लिहुन घेणार :
प्रणिता रामदास आहेर , (खाता क्रमांक :-1267)गट/सर्व्हे क्रमांक 25/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.21 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दिशा- उत्तर पश्चिम कोपरा क्षेत्र सदर क्षेत्रातील सर्व तदंग वस्तू सहित व पूर्वापार वहिवाटी हक्कासह सदर मिळकत ही पालखेड डावा कालवा खाली येत असून सदर मिळकतीला पाठचारीचे पाणी मिळत असल्याने सदरची मिळकत पाठस्थळ बागायती स्वरूपाची आहे पाण्याची सोय पाठ पाणी घेण्याची वहिवाट आहे.सदर क्षेत्रामध्ये असलेला बोअरवेल मध्ये पाळी प्रमाणे पाणी घेण्याचे तसेच बोअरवेलवर जाणेयेणेच्या प्रणिता यांचा वहिवाटी हक्कासह हक्का सह
यांना दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4375 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 320000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. शेतकरी पुरावा म्हणून लिहून घेणार यांनी त्यांच्या सासऱ्याच्या नावे असलेला मौजे-भडाणे ता.चांदवड जि.नाशिक येथील गट नं 318 चा सातबारा जोडला आहे.
गावी अर्ज,सूची क्र.2 वरोन नोंद केली असे.