Ferfar #2438 · बल्हेगांव
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/2/अ
- Talathi
- भरत लक्ष्मण रत्नपारखे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, येवला येवला नाशिक, बँक ऑफ महाराष्ट्र, येवला येवला नाशिक 423401
लिहुन देणार : गणेश मधुकर पिंगळे रा. बल्हेगांव यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 131901.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/2/अ वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश मधुकर पिंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक BOM-KCC-28856-27988 दिनांक 26/10/2026 तसेच दुय्यम निबंधक येवला यांचेकडील जादा पुस्तक क्र.01 चे भाग 07 चे 27 वालमाचे 116 ते 124 पृष्ठावर 538 नंबरी फाईल केला दि.23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 131901.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.