Ferfar #530 · कासारखेडे
येवला, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आयडीएफसी फर्स्ट बँक शाखा निफाड
गहाणखत लिहुन देणार : शुभम त्रंबक गायकवाड रा. कासारखेडे यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5597-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 80/1, 81/1 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शुभम त्रंबक गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.