Ferfar #3407 · सावरगांव
येवला, नाशिक · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 597/1
- Talathi
- रोशन गोविंद जाधव
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , येवला
लिहून देणार :नवनाथ सयाजी पवार रा.सावरगांव यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 597/1 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.