Ferfar #3107 · धुळगाव
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 349/2
- Talathi
- आकाश अण्णासाहेब कदम
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
खातेदार:आशाबाई शिवाजी बारहाते यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर धुळगाव वि का सेवा संस्था धुळगाव यांचेकडून दिनांक 10/01/2002 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.