सातबारा Watch

← धुळगाव

Ferfar #3108 · धुळगाव

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
349/2
Talathi
आकाश अण्णासाहेब कदम
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026 खातेदार:आशाबाई शिवाजी बारहाते यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर धुळगाव वि का सेवा संस्था धुळगाव यांचेकडून दिनांक 28/05/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.