सातबारा Watch

← धुळगाव

Ferfar #3111 · धुळगाव

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
517
Talathi
आकाश अण्णासाहेब कदम
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 खातेदार:वाल्मिक आण्णासाहेब गायकवाड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर धुळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. धुळगाव ता.येवला जि. नाशिक यांचेकडून दिनांक 21/05/2001 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.