सातबारा Watch

← धुळगाव

Ferfar #3113 · धुळगाव

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
331/1
Talathi
आकाश अण्णासाहेब कदम
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 खातेदार:बाळासाहेब विठ्ठल गायकवाड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडून दिनांक 02/09/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 135000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा येवला यांचेकडील पत्र दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.