सातबारा Watch

← धुळगाव

Ferfar #3126 · धुळगाव

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
आकाश अण्णासाहेब कदम
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 खातेदार:मयूर रामदास खोडके यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर धुळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. धुळगाव ता.येवला जि. नाशिक यांचेकडून दिनांक 09/05/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.