Ferfar #3129 · धुळगाव
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 600
- Talathi
- आकाश अण्णासाहेब कदम
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
खातेदार:प्रभाकर वामन गायकवाड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर धुळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. धुळगाव ता.येवला जि. नाशिक यांचेकडून दिनांक 03/09/2003 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.