सातबारा Watch

← धुळगाव

Ferfar #3131 · धुळगाव

येवला, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
597, 600
Talathi
आकाश अण्णासाहेब कदम
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026लिहून देणार : धुळगाव वि.का.सह.सेवा सोसा लि धुळगाव ता येवला जि नाशिक लिहून घेणार : प्रभाकर वामन गायकवाड रा.धुळगाव ता येवला जि नाशिक यांनी इतर अधिकार माहिती :- सर्व्हे क्रमांक : 600 तपशिल : धुळगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. धुळगाव बोजा रु. 3,00,000/-दि.09/09/2020 प्रभाकर - 2181 इतर अधिकार माहिती :- सर्व्हे क्रमांक : 597 तपशिल : धुळगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. धुळगाव बोजा रु. 3,00,000/-दि.09/09/2020 प्रभाकर करिता - 2181 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत धुळगाव वि.का.सह.सेवा सोसा लि धुळगाव ता येवला जि नाशिक यांचेकडील बोजा कमी दाखला दिनांक 17/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.