सातबारा Watch

← बाभुळगांव बुद्रूक

Ferfar #2547 · बाभुळगांव बुद्रूक

येवला, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
30/2/2
Talathi
अंकुश गणपत निळे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- चांगदेव शंकर भालेराव रा. बाभुळगांव बुद्रूक(खाता क्रमांक1466) गट/सर्व्हे क्रमांक30/2/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.92 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- गंगाधर चांगदेव भालेराव , (खाता क्रमांक :-1468)गट/सर्व्हे क्रमांक 30/2/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.92 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5141 दिनांक 29/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच मौजे बाभुळगांव बु ता येवला जि नाशिक येथील शिवारातील शेतजमिन मिळकत गट नं 30/2/2 क्षेत्र 1 हे 84 आर आकार 6 रु 75 पैसे या पैकी बक्षिसपत्र लेख लिहुन देणार यांचे मालकीचे संपुर्ण क्षेत्र 1 हे 04 आर आकार 3 रु 83 पैसे या पैकी तुम्हास बक्षिसपत्र दिलेले पुर्व बाजुने पुर्व पश्चिम लिहुन देणार यांचे मालकीचे व कब्जेवहिवाटीचे बागायत शेतजमिन मिळकत क्षेत्र 0 हे 92 आर आकार 3 रु 38 पैसे वहिवाट उत्तर बाजुने कायमचे पुर्वापार जाणेयेणेसाठी कायमचे रस्ता वहिवाट वापर हक्क.