Ferfar #2551 · बाभुळगांव बुद्रूक
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/2/ब
- Talathi
- अंकुश गणपत निळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : व्यंकटरावजी हिरे नागरी सहकारी पतसंस्था मर्या येवला
लिहून घेणार : माधवराव कारभारी पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 11/2/ब तपशिल : दिनांक 03/09/2020 रोजी व्यंकटरावजी हिरे नागरी सहकारी पत सं मर्या चा माधवराव कारभारी पवार यांच्या नावे र.रु.2000000/- कर्ज. - 1883
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु.नि. येवला यांचेकडील दस्त क्र 5253 तसेच व्यंकटरावजी हिरे नागरी सहकारी पतसंस्था मर्या येवला पत्र दि 30/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.