Ferfar #10932 · अंगणगांव
येवला, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/अ/3अ/14/अ/3ब/प्लॉट/75/76
- Talathi
- अनिल जयवंत बावस्कर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026सौ.राजेंद्र भावलाल बिन्नर यांनी सुहास वसंतराव अलगट,सुरेखा हरीभाऊ जेजुरकर यांचे पासुन बाजुस दाखल बिगरशेती प्लॉट मध्ये बांधकाम केलेल्या पहिले मजल्यातील फ्लॅट/सदनिका नं.4 चे क्षेत्र 0.3099 आर चौमी.मे.दुय्यम निबंधक येवला यांचे कडील दस्त क्रमांक 2760 दिनांक 09/11/2011 प्रमाणे रक्कम रुपये 730000/- ला खरेदी घेतली असल्याने 7/12 वर त्यांचे नाव इतर अधिकारात दाखल केले अर्ज व सूची क्र.2 व खरेदी खताची झेरॉक्स प्रत यावरून नोंद केली आहे.