सातबारा Watch

← अंगणगांव

Ferfar #10947 · अंगणगांव

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
21/2/ड/पै/प्लॉट/14
Talathi
अनिल जयवंत बावस्‍कर
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार:विजय जगन्नाथ देवरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर येस बँक लि शाखा येवला यांचेकडून दिनांक 23/01/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक येवला यांचे कडील गहाणखत मुक्त लेख (रिकन्व्हेन्स) दस्त क्र.5564/2026 दि.23/10/2026 मधील सुची क्र. 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.